पाठ्यक्रमाचा अभ्यास |
१.मातृभाषा शिक्षणाचे सर्वसामान्ये उद्दिष्टे : १.विद्यार्थाला अर्थपूर्ण ऐकण्याची सवय लावणे . २.विद्यार्थांना उच्चार ,स्वराघात ,विराम,स्वरातील चढ-उतार गति,उंची ,व्यंजन भेद लक्षात घेऊन भाषण –संभाषण येणे. ३.विद्यार्थांना सुस्पष्ट वाचन,योग्य आरोह व अवरोह ,स्वराघात ,गति,लय,योग्य हावभाव करून वाचन करता येणे. ४.विद्यार्थांना सुवाच्च व वळणदार अक्षरात लेखन करता येणे. ५.कार्यात्मक व्याकरण शिकता येणे. ६.स्वयंअध्ययन करता येणे. ७.भाषेचा व्यहारात उपयोग करता येणे . ८.ऐकून व वाचून संकल्पना समजून घेता येणे. ९.शब्द संपत्तीवर प्रभुत्व मिळवतात येणे. १०.विद्यार्थाचा सर्वांगीण विकास घडून आणणे. |
२.पाठ नियोजनातील उद्दिष्टाचे स्पष्टीकरणे : |
३.पाठ्यपुस्तकाचे महत्व : १.पाठ्यपुस्तक हे साध्य नव्हे ते एक साधन आहे. २.पाठ्यपुस्तक शिक्षक विद्यार्थाचा मित्र आहे. ३.पाठ्यपुस्तकामुळे उद्दिष्टे गाठण्यास मदत होते. ४.पाठ्यपुस्तकामुळे विद्यार्थी क्षमता प्राप्त करण्यास मदत होते. ५.पाठ्यपुस्तकात संपूर्ण अभ्यासक्रमाचे दर्शन होते. ६.पाठ्यपुस्तकामुळे पालकांस घरी आपल्या पाल्याला शिकविता येते. |
४.उत्कृष्ट पाठ्यपुस्तकाचे निकष : १.पाठ्यपुस्तकाचे बहिरंगानुसार निकष : २.पाठ्यपुस्तकाचे अंतरंग निकष :
|
५.पाठ्यपुस्तकाचे विश्लेषण गट पद्धतीने करतांना लक्षात घ्यावयाच्या गोष्टी : |
६.शिक्षक हस्तपुस्तिका : |
मुख्य पृष्ठ |