व्याकरण |
१.व्याकरण : भाषेतील वाक्ये ,वाक्यातील शब्द व त्याच्या परस्परांशी असलेला संबंध ज्या शास्त्रात केला जातो त्यास व्याकरण म्हणतात. |
२.वर्ण विचार : ज्या शब्दाचे पृथक्करण होत नाही त्यास वर्ण म्हणतात. १.स्वर :ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे पुर्ण होतो त्यास स्वर म्हणतात . १.ऱ्हस्व स्वर : अ,इ,उ,ऋ,लृ . २.दिर्घ स्वर : आ,ई ,ऊ,ए,ऐ,ओ,औ. ३.स्वरादी : ज्या वर्णाचा उच्चार अगोदर स्वराच्या साह्याने होतो त्यास स्वरादी म्हणतात उदा-अं,आ: ४.सहजतीय स्वर :एकाच उच्चार स्थानातून निघणारे उदा-अ,आ /इ ,ई /उ ,ऊ . ५.विजातीय स्वर : भिन्न उच्चार स्थानातून निघणारे स्वर उदा-अ ,इ /आ ,ई /अ ,उ . ६.सयुक्त स्वर :दोन स्वर मिळून बनलेले स्वर म्हणजे सयुक्त स्वर होय . उदा-अ +इ =ऐ , अ +उ =ओ ,अ +ओ =औ . |
३.व्यंजन : ज्या वर्णाचा उच्चार स्वराचे साह्य घेऊन होतो त्यास व्यंजन म्हणतात . १.महाप्राण व्यंजन : ह,चे प्राबल्य असते. २.अल्प प्राण व्यंजन :ह,चे प्राबल्य नसते. ३.स्पर्श व्यंजन :क ,च ,ट ,त ,प ४.अंतस्थ व्यंजन :य,र,ल ,व. ५.उष्ण व्यंजन :श ,ष ,स ६.नासिक्य : ड;,त्र ,ण ,न ,म . ३.वर्णाची उच्चार स्थाने : १.कंठ्य :क,अ,आ. २.तालव्य :च,इ,ई, ३.मूर्धन्य :ट ,र,स. ४.दंत्य : त,ल,स ५.ओष्ठ्य :प,उ,ऊ . ६.अनुनासिक : ड;,त्र ,ण ,न ,म, ७.कंठ तालव्य :ए ,ऐ. ८.कंठ ओष्ठ :ओ,औ. ९.दान्तोष्ठ : व . |
४.वर्णमाला शिकवितांना वापरावयाचे दृक श्राव्य साधने :
|
५.शब्दाच्या जाती : २.सर्वनाम : नामाचा वारंवार उपयोग टाळण्यासाठी ३.विशेषण : नाम व सर्वनाम बदल अधिक माहिती देणे . ४.क्रियापद : एखादी क्रिया घडणे . २.अविकारी शब्द : ज्या शब्दाचे लिंग ,वचन,यामध्ये बदल होत नाही त्यास अविकारी शब्द म्हणतात. |
६.लिंग विचार व वचन विचार : वाचन विचार : |
७.संधी विचार: |
८.समास विचार : ३.दिवगु समास : ४.बहुब्रूही समाज : ५.अव्यायी भाव समास : |
९.प्रयोग ओळख : १.मुले विटी दांडू खेळतात : कर्तरी प्रयोग. २.गवळ्याने गाईला बांधले : भावे. ३.रामाने आंबा खाल्ला : कर्मणी प्रयोग . ४.राजु घरी आहे नाही : कर्तरी प्रयोग . ५.राक्षसाने युद्ध केले : कर्मणी प्रयोग . ६.रामाने रावणास मारले : भावे प्रयोग . |
१०.वाक्य विचार : १.अर्थावरून वाक्याचे प्रकार : १.विधानात्मक वाक्य : मी मराठी वाचतो. २.प्रश्नार्थक वाक्य : तु मराठी वाचतो ? ३.आज्ञार्थी वाक्य : हिंदी वाचा. ४.उदगार वाचक वाक्य : वाह ! खूप मोठे आहे. ५.नकारात्मक वाक्य : मी गणित वाचत नाही . ६.होकारात्मक वाक्य : मी गणित सोडवतो. |
११.रचनेवरून वाक्याचे प्रकार : |
१२.काळ विचार : १.वर्तमान काळ : मी मराठी वाचतो. २.भूतकाळ : मी मराठी वाचले . ३.भविष्य काळ : मी मराठी वाचीन. |
१३.एकूण विरांम् चिन्ह : १.पुर्ण विरांम् (.) : मी पुस्तक वाचतो. २.अर्ध विरांम् (;)संयुक्त वाक्यात असतो. ३.अल्प विरांम् (,) : टिळक ,नेहरू ही चांगली माणसे होती. ४.प्रश्न चिन्ह (?) : तु काय वाचतो? ५.उदगारवाचक (!) वाह ! काय चांगले गाडी आहे. ६.अवतरण चिन्ह (“ “)(‘ ‘): दादा म्हणाला, “तुलदास राम भक्त होते”. ७.संयोग चिन्ह (-) : काम-क्रोध त्याग करावा. ८.निर्देशक चिन्ह (--): आपले दोन शत्रू आहेत --काम आणि क्रोध . ९.कंस () स्वराज्य माझा जन्म सिद्ध हक्क आहे म्हणून मी तो मी मिळवणारच (लोकमान्य टिळक ) १०.द्वी बिंदू : मोर : आपला राष्ट्रीय पक्षी आहे. ११.अधोरेखा (---------- ): चुकीचे ऐकणे म्हणजे .......... होय .(अपश्रवन) |
१४.व्याकरणाच्या अध्यापन पध्दती : १.उदगामी पध्दती : (रॉजर बेकन ) प्रथम उदाहरण देणे नंतर त्यावरून नियम स्पष्ट करणे .विशेषां कडून सामान्यकडे ह्या अध्यापन सूत्राचा वापर केला जातो. २.अवगामी पद्धती : (आरिस्टोटल ) प्रथम नियम सांगणे व त्यावरून उदाहरण विचार सामान्याकडून विशेषाकडे या अध्यापन सूत्राचा वापर केला जातो. |
मुख्य पृष्ठ |