भाषिक कौशल्य क्षमता :- लेखन |
१.लेखनाचे महत्व : १.अक्षर अविनाशी बनविण्याचे कार्य करण्याची क्षमता लेखन क्षमता होय. २.लेखनाद्वारे भाव,विचाराची अभिव्यक्ती होते. ३.मराठी भाषा संस्कृत मधून आली आहे व तिचे लेखन उच्चारानुसार होते. ४.जीवनात यश संपादन करण्यासाठी लेखन कौशल्य असणे आवश्यक आहे. |
२.लेखनाचे सर्वसामान्य उद्दिष्टे : १.आत्माविष्कार :मनातील भावना,कल्पना,विचार,लिखित स्वरुपात व्यक्त करणे . २.प्रचार :आपले विचार ,मत दुसऱ्यापर्यंत लेखनाद्वारे पोहचवणे . ३.मन:शांती :मनातील भावना लिहून मनाला शांतता होते. ४.सुसंस्कार :दुसऱ्याला आपले विचार वाचण्यास दिले असता त्या त्या व्यक्तीवर चांगले सुसंस्कार होतात. |
३.लेखनातील शिक्षणातील उद्दिष्टे : १.वहिवर योग्य रेखा आखणे . २.लेखन व्याकरण शुध्द व समास पाडून करणे. ३.मुख्य मुद्द्याला अधोरेखा मारणे. ४.अक्षरावर शिरोरेषा मारणे. |
४.लेखन सिध्दता व ती कोणत्या गोष्टीवर अवलंबून आहे: |
५.सुलेखन : सुलेखन हे लेखनाचे बाह्यांग आहे.सुवाच्च ,वळणदार ,प्रमाबद्ध व आकर्षक अक्षरात केलेले लेखन म्हणजे सुलेखन होय. |
६.चांगल्या हस्ताक्षराचे वैशिष्टे : १.लेखनातील स्पष्टता वळण व आकार. २.दोन शब्द व अक्षरातील आंतर . ३.लेखन शुध्दता व लेखनातील गती. ४.लेखनाचे नियोजन . ५.लेखनातील मुद्याची गुंपण. ६.लेखनातील आटोपशीरपणा. ७.लेखनातील लक्ष अकृट करण्यासाठी वापर लेखन हे व्यक्ती मत्वाचे दर्पण आहे. ८.लेखनातील मुख्य मुद्याला अधोरेख करणे. |
७.हस्ताक्षर सुधारण्याच्या पध्दती : |
८.अनुलेखन ,दृकलेखन ,श्रुतलेखन ,गतीलेखन : १.अनुलेखन :फळ्यावरचे शिक्षकाचे पाहून लेखन करणे त्यास अनुलेखन म्हणतात. २.दृखलेखन : शिक्षकाने स्वाध्याय दिल्यास त्या प्रश्नांचे उत्तर पाहण्यासाठी पुस्तकातील पाहून लेखन करणे त्यास दृक लेखन म्हणतात. ३.श्रुतलेखन :शिक्षकाचे एकूण लेखन करणे त्यास श्रुतलेखन म्हणतात . ४.गती लेखन :योग्य वेगाने लेखन करणे त्यास गती लेखन म्हणतात. |
९.लेखनातील दोष किंवा उणीवा त्यावर उपाय: १.खराब अक्षर :हस्ताक्षर सुधारण्याच्या पध्दती . २.अनुचीत गती :रोज श्रुत लेखन देणे. ३.अशुध्द लेखन :ऱ्हस्व दिर्घची ओळख करून देणे. ४.अनुचीत शब्दप्रयोग :योग्य शब्द प्रयोग करणे. |
१०.लेखनासाठी योग्य साहित्य व साधनाची निवड : १.कागद :एक रेषाची ,दोन रेघी,तीन रेषाचा कागद. २.कागदाखाली धरावयाचा पुठ्ठा :फळी, ३.लेखन :बॉलपेन ,साईपेन ,पेन्सिल. |
११.विविध लेखनाचे प्रकार : १.निबंध लेखनाचे प्रकार : २.पत्र लेखनाचे प्रकार व त्यातील आवश्यक गोष्टी : ३.कथा लेखन : ४.संवाद लेखन : ५.कल्पना विस्तार : ६.सारांश लेखन : ७.दैनंदिनी लेखन : ८.अहवाल लेखन : १०.आकलन : ११.निवेदन : |
१२.शैलीयुक्त लेखनाची वैशिष्टे : १.शैली हा लेखनाचा प्राण आहे. २.अनुभवाशी एक निष्ठ असलेले लेखन म्हणजे शैलीयुक्त लेखन होय. ३.समर्पक शब्द योजना असावी . ४.प्रवाह व लयबध्दता असावी. |
१३.रसास्वाद परीक्षण (रसग्रहण लेखन )एखाद्या कविचे किंवा पद्य काव्याचे परीक्षण करतांना लक्षात घ्यावयाच्या गोष्टी : १.शब्द सौदर्य . २.अर्थ सौदर्य . ३.भाव सौदर्य. ४.काल्पन सौदर्य. ५.अलंकार सौदर्य . ६.विचार सौदर्य . |
१४.लेखन मूल्यमापन करण्याचे साधने : परीक्षा १.निरीक्षण : १.अक्षराचे वळण. २.शुध्द लेखन. २.लेखी परीक्षा : १.दिर्घोत्तरी प्रश्न . २.लघुत्तरी प्रश्न . ३.वस्तुनिष्ठ प्रश्न . ३.प्रात्याक्षिके : १.हस्ताक्षर स्पर्धा ,वैयक्तिक नोंदी, प्रासंगिक नोंदी, पडताळा सुची . |
मुख्य पृष्ठ |