भाषिक विकासाची प्रक्रिया |
१.भाषा आणि मानवी जीवन याचा सबंध : १.परस्पर सबंध . २.आर्थिक व राजकीय व्यवस्था. ३.विचाराची देवाण घेवाण. ४.समाज निर्मिती. ५.संस्कृती . ६.विचार व भावना प्रगटीकरण. ७.आत्म प्रगटीकरण. ८.सामाजिक एकता. ९.राष्ट्रीय एकता. १०.मातृभाषेच्या उद्दिष्टाची सध्याता. |
२.भाषा विकास ही शरीर मानस प्रक्रिया आहे: १.ऐकणे ,बोलणे ,वाचणे,लिहणे हा भाषेचा क्रम . २.यासाठी शरीरातील निरनिराळ्या अवयाचा सहभाग आवश्यक आहे. ३.बुद्धी ,भावना,कल्पना ह्या मानसिक क्रिया ही घडणे व विचार प्रक्रियासाठी मेंदूचा उपयोग . ४.शरीर व मन यांच्या सुसंवादातून भाषा विकास म्हणून भाषा विकास ही शरीर मानस प्रक्रिया होय. ५.परिपक्वता . ६.तत्परता. ७.कृतिशीलता. भाषा विकासासाठी आवश्यक आहे. |
३.भाषा शब्द आणि निशब्द : १.व्याख्या : शब्दविना केवळ हावभाव ,खुणा,संकेत ,हातवारे,विश्रम,ह्या द्वारे मनातील विचार व्यक्त करणे त्यास निशब्द भाषा म्हणतात. भाषेच्या पायऱ्या : १.शरीराच्या अवयवाची हालचाल व हाताच्या खुणा ही पहिली भाषेची पायरी. २.ध्वनी किंवा आवाज भाषा. ३.शब्दाची भाषा:-शब्दा मुळेच भाषेला व विचार प्रगटीकरणाच्या प्रक्रियेला विशेष सामर्थ्य प्राप्त झाले आहे. ४.लिपी बद्ध भाषा: बोली भाषेतील शुध्द स्वरूप ओळखण्यासाठी भाषा लिपीबद्ध असावी . ५.मुक्या व बहिरयाशी संवाद करतांना निशब्द भाषेचाच उपयोग होतो. |
४.मातृभाषेतून अभिवृत्ती विकास : |
५.भाषेचा भावनात्मक विकास : १.मानसिक विचार इतकी दुसरी बाजु भावनात्मक विकासाची आहे. २.भाषेमुळे विचाराची जागृती व भावनाचे उद्दीपन होते. ३.विचार चेतवण्याचे सामर्थ्य भाषेमध्ये आहे . ४.सुभास चंद्र बोस : -तुम मुझे खुन दो,मै तुम्हे आजादी दुंगा ! |
६.बालकाचा व्यक्ती महत्व विकास : १.व्यक्ती महत्व विकासाला भाषा घटक कारणीभूत आहे . २.व्यक्ती महत्व ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. ३.मुलांना जीवन परिचय करून देण्याचे कार्य भाषेचे आहे. ४.मुलांना आई कडून मिळालेले भावना संबंधीचे मंत्र ,प्रीती,भीती,राग,लोभ ,खेद. ५.मुलांचे अनुभव क्षेत्र . ६.वय,भाषा,अनुभव याचा वाढ व विकास एकाच वेळी होतो. ७.मुलांची भाषा ही त्याचा व्यक्ती महत्वाचा आरसा आहे. |
७.परिसर व परिवार यांचा भाषा विकासावर होणारा परिणाम : |
८.मातृभाषेचे सांस्कृतीक विकास व सामाजिक विकास ऐक्य या दृष्टीने महत्व: |
९.मातृभाषेचे शिक्षणातील स्थान : १.मातृभाषा हे शिक्षणाचे नैसर्गिक माध्यम आहे. २.विद्या पीठातील मुलांची प्रगती इंग्रजी मध्यमा मुळे कमी होते. ३.व्यक्ती विकास व जीवन यशस्वी जगण्याची कला म्हणजे भाषा होय. ४.मातृभाषेमुळे ज्ञान घटकाचे ग्रहण व आकलन होते. |
१०.प्रमाण भाषा : न अडखळता अस्सखलीतपणे बोलली जाणारी भाषा म्हणजे प्रमाण भाषा होय. भाषेचे प्रकार: १.बोली २.लेखी . बोली भाषेतील शुद्ध स्वरूप ओळखण्यासाठी भाषा ग्रांथिक व्याकरण ,एकरूपता विवादाचा निकाल साधणारी असावी. |
११.प्राथमिक अवस्थेत मुल भाषा शिकण्याची पद्धत : १.बेदी व लेबर्ग याने मुलांच्या महिण्यानुसार अवस्था मांडून बोलण्याच्या पद्धती सांगितल्या आहेत.मुलांची पाहिली भाषा रडणे आहे.आई आपल्या तहनुल्या सोबत सतत काही बडबडत असते व ही बडबड मुल श्रवण करते . २.श्रवण करता करता भाषेचे आकलन होते. ३.एकल्या नंतर बोलायला येते. ४.वाचनासाठी स्वच्छ वाणीं ,स्पष्ट शब्दोच्चार व योग्य स्वराघात याची आवश्यकता आहे. ५.वाचन कौश्यातुन लेखन कौशल्य विकसीत होते. ६.बालक भाषा अनुकरणातुन शिकते. |
१२.भाषा विकासाचे टप्पे : १.श्रवण : कान ७० टक्के ज्ञान. २.भाषण :-ओठ,टाळू,जीभ,कंठ ,स्वरयंत्र. ३.वाचन :-वरील सर्व व डोळे. ४.लेखन : हाताची बोटे व डोळे. |
१३.भाषा विकासावर परिणाम करणारे घटक : १.आरोग्य : मुल निरोगी असले तर लवकर बोलेल . २.परिस्थिती : मुल ज्या परिस्थितीत वाढते तसीच भाषा शिकत असते. ३.बुद्धिमत्ता : सर्वाची बुद्धिमत्ता सारखी नाही. ४.परिपक्वता : इंद्रियाचा विकास जोपर्यंत होत नाही तो पर्यंत भाषा येत नाही. ५.सामाजिक व कौटुबिक संबध : समाजाचे व कुटुंबाचे संबध प्रेमाचे जीवाळ्या चे अपुलीकीचे हवे आहेत. ६.शाळा : शाळा भाषा विकास घडविणारे महत्वाचे केंद्र आहे. |
१४.भाषा विकासाचे तत्वे : १.रडणे किंवा रुदने : ही मुलाची पहिली भाषा. २.अंग विक्षेप किंवा हावभाव : शब्द नसतात तेव्हा भाषेचे कार्य करण्यास अंगविक्षेप कामास येतात म्हणून अंगविक्षेप ही एक प्रकारची भाषाच आहे. ३.अनुकरण : मुल भाषा अनुकरणाने शिकते. ४.सराव किंवा वापर : भाषा प्रत्यक्ष वापरे पर्यंत येत नाही . ५.सवय : सवय होण्यासाठी सराव आवश्यक व सराव होण्यासाठी पुनरावृत्ती होणे आवश्यक आहे. |
१५.शब्द संपत्तीच्या विकासासाठी उपाय : १.समानर्थी शब्द व विरुद्धाअर्थी शब्द . २.वस्तू व वस्तूचा परिचय . ३.बालगीते ,समूहगीते,बडबड गीते,बालनाट्य. ४.गप्पा गोष्टी ,गाणी ,पाठांतर ,भेंड्या ,अंताक्षरी,कोडी,उखाणी. ५.खेळ व सहली. |
१६.भाषा विकासासाठी योजावयाचे उपक्रम बालवाडीतील मुलांसाठी : १.बालगीते,समूहगीते,बडबडगीते,बालनाट्य. २.गप्पा गोष्टी,गाणी,पाठांतर,भेंड्या,अंताक्षरी,कोडी,उखाणी. ३.वस्तू व वस्तूचा परिचय म्हणून बालवाडीतील त्रिपदी १.वस्तूचे नाव सांगणे. २.वस्तू दाखवणे. ३.वस्तू दाखवून नाव विचाराणे . |
१७.भाषा विकासासाठी योजावयाचे उपक्रम प्राथमिक शाळेतील मुलांसाठी : १.चांगली भाषणे ऐकवणे व चांगली भाषणे करायला लावणे. २.ग्रंथालयात चांगली पुस्तके वाचायला लावणे व त्यातून निबंध लिहिण्यास सांगणे . ३.शाळेतील वार्ताफलक लिहिण्यास सांगणे व वर्गातील फलकावर सुविचार लिहिण्यास सांगणे. ४.हस्ताक्षत स्पर्धा ,पाठांतर स्पर्धा,निबंध स्पर्धा घेणे. |
मुख्य पृष्ठ |